Join us
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत बघावयास मिळाला सुनील शेट्टीचा मुलगा, कधीकाळी झाले होते त्यांचे ब्रेकअप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड तानिय श्रॉफ हिच्यासोबत बांद्रा येथे स्पॉट झाला होता. दोघे एका रेस्टॉरंट बाहेर येताना बघावयास मिळाले. यावेळी तानियाने ब्लॅक ड्रेस घातला होता, तर अहान व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये स्पॉट झाला. दोघे तब्बल तीन-चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विभक्त झाले होते. आता पुन्हा एकदा दोघांचे पॅचअप झाल्याचे दिसून आले.

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड तानिय श्रॉफ हिच्यासोबत बांद्रा येथे स्पॉट झाला होता. दोघे एका रेस्टॉरंट बाहेर येताना बघावयास मिळाले. यावेळी तानियाने ब्लॅक ड्रेस घातला होता, तर अहान व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये स्पॉट झाला. दोघे तब्बल तीन-चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विभक्त झाले होते. आता पुन्हा एकदा दोघांचे पॅचअप झाल्याचे दिसून आले. रेस्टॉरंट बाहेर येताना अहान पुढे चालत होता, तर तानिया त्याच्या मागे येत होती. बाहेर येताच अहानने कारचा दरवाजा उघडून तानियाला कारमध्ये बसण्यास सांगितले.अहान आणि तानिया एकमेकांना स्कूल टाइमपासून डेट करीत आहे. दोघे गेल्या तीन-चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पुढे आॅगस्ट २०१५ मध्ये त्यांचे ब्र्रेकअप झाले होते.ब्रेकअपविषयी स्वत: अहानने एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. मात्र आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.गेल्या आॅगस्ट महिन्यात अहानच्या मॉमच्या बर्थ डे पार्टीत तानिया सहभागी झाली होती. तानिया बिझनेसमॅन जय श्रॉफ आणि त्यांची एक्स वाइफ रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे.