Join us

वडिलांना सुनील शेट्टींनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

अभिनेता सुनील शेट्टी यांनी वडील वीरप्पा शेट्टी यांना त्यांच्या कुटुंबियांसह नेहरू सेंटर येथे श्रद्धांजली वाहिली.

अभिनेता सुनील शेट्टी यांनी वडील वीरप्पा शेट्टी यांना त्यांच्या कुटुंबियांसह नेहरू सेंटर येथे श्रद्धांजली वाहिली. वीरप्पा शेट्टी यांना श्रद्धांजली वाहताना शेट्टी कुटुंबीय.नेहरू सेंटर येथे श्रद्धांजली कार्यक्रमाला अभिनेता चंकी पांडे याने उपस्थिती नोंदवली.वीरप्पा शेट्टी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला हजेरी लावायला अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन विसरले नाहीत.साजिद खान-फराह खान ही जोडीही नेहरू सेंटर येथे श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होती.बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार यानेही सुनील शेट्टी याचे वडील वीरप्पा शेट्टी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थिती नोंदवली.ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाला हजेरी लावली.