९० च्या दशकात लीड अभिनेत्यांच्या यादीत सुनील शेट्टीचे नाव होते. अजय देवगण, अक्षय कुमार यांच्या जोडीने अॅक्शन हिरो म्हणून सुनील शेट्टीचे नाव घेतले जात होते. पण काळासोबत या तिघांचे करिअर वेगवेगळ्या वळणावर पोहोचले. अक्षय व अजय दोघेही स्वत:चे स्टारडम टिकवण्यात यशस्वी ठरलेत. याऊलट सुनील शेट्टी या रेसमधून कधीच बाद झाला. करिअर ऐन भरात असताना केलेल्या काही चुका सुनील शेट्टीला महागात पडल्या. आज इतक्या वर्षांनंतर खुद्द सुनीलनेही हे मान्य केले आहे.
सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:02 IST
करिअर ऐन भरात असताना केलेल्या काही चुका सुनील शेट्टीला महागात पडल्या. आज इतक्या वर्षांनंतर खुद्द सुनीलनेही हे मान्य केले आहे.
सुनील शेट्टीने इतक्या वर्षानंतर दिली चुकांची कबुली! म्हणे, त्याला मीच जबाबदार!!
ठळक मुद्देसध्या सुनील शेट्टी दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या एका बिग बजेट चित्रपटात काम करत आहे.