Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनीभाई रिअल अ‍ॅक्शन हिरो -वरूण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 17:50 IST

 वरूण धवन सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याने आणि जॉन अब्राहम याने केलेले अ‍ॅक्शन सीन्स यांच्यामुळे त्यांची वाहवा ...

 वरूण धवन सध्या ‘ढिशूम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याने आणि जॉन अब्राहम याने केलेले अ‍ॅक्शन सीन्स यांच्यामुळे त्यांची वाहवा होत आहे. पण, वरूण अजूनही सनी देओल यालाच अ‍ॅक्शन हिरो मानतो.‘ ये ढाई किलो का हाथ जब किसीपे पडता हैं ना तो आदमी उठता नहीं उठ जाता हैं’ हा डायलॉग ज्याचा आहे तो सनीभाई अजूनही बॉलीवूडचा खरा अ‍ॅक्शन हिरो आहे असे वरूण मानतो.तो म्हणतो,‘ मी सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांच्या कामामुळे प्रभावित झालेलो आहे. मला त्यांना एकदा भेटायचे आहे. अक्षय कुमार हा खरा खिलाडी असून तो खरंच चांगला असला तरीही सनीभाईच खरा अ‍ॅक्शन हिरो आहे.