Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सुल्तान’चा डाव...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 18:45 IST

 अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ चित्रपटाची शूटींग संपली असून काल रात्री रॅप पार्टी झाली. त्यावेळी सलमान खान भलताच रंगात ...

 अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ चित्रपटाची शूटींग संपली असून काल रात्री रॅप पार्टी झाली. त्यावेळी सलमान खान भलताच रंगात आला होता. त्याने चक्क दोन पहेलवानांना त्याच्या खांद्यावर उचलून घेतले. आणि त्याच्या खांद्यावर बसून चक्क ते दोघे भांगडा करत आहेत. एकतर जगदिश कालिरामन आणि पलविंदर चीमा हे दोघे आहेत.