Join us

अंदाज-ए-सोनम कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

सोनम कपूरला नीरज चित्रपटातील तिच्या दर्जेदार अभिनयासाठी तिला विशेष उल्लेखीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या सोनम पॅडमॅन याचित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सोनम कपूरला नीरज चित्रपटातील तिच्या दर्जेदार अभिनयासाठी तिला विशेष उल्लेखीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सध्या सोनम पॅडमॅन याचित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोनम नेहमीच्या तिच्या लूकला घेऊन नेहमीच चर्चेत असते. विमानतळावर ती सिपल आणि सोबर अंदाजात दिसली.पॅडमॅनमध्ये सोनमसह अक्षय कुमार आणि राधिका आपटे ही दिसणार आहेत.सोनम नेमकी कुठे गेले होती हे मात्र कळू शकलेले नाही.