अंदाज ए ‘ढिश्शूम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 16:41 IST
जॉन अब्राहम आणि वरुण धवन स्टारर ढिश्शूम या सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च झालंय. पोस्टरमध्ये दोन्ही स्टार्स खास स्टाईलमध्ये पाहायला ...
अंदाज ए ‘ढिश्शूम’
जॉन अब्राहम आणि वरुण धवन स्टारर ढिश्शूम या सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च झालंय. पोस्टरमध्ये दोन्ही स्टार्स खास स्टाईलमध्ये पाहायला मिळतायत. जॉन अब्राहमनं ट्विटरवरुन हे पोस्टर शेअर केलंय. सोमवारच्या सकाळी जुनैद आणि कबीर कामासाठी सज्ज असं जॉननं ट्विट केलंय. या सिनेमाचा ट्रेलर 1 जूनला रसिकांच्या भेटीला येणार असून सिनेमागृहात 'ढिश्शूम' 29 जुलैला रिलीज होईल. वरुणचा भाऊ रोहित धवननं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाचं शूटिंग मोरक्कोमध्ये झालंय. जॉन आणि वरुणसह जॅकलिन फर्नांडिसचा जलवाही या सिनेमात पाहायला मिळेल.