‘दो लफ्जों की कहानी ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 15:20 IST
रणदीप हुडा हा सरबजीत चित्रपटामुळे चांगलाच फॉर्मात आहे. पण, त्याचा ‘दो लफ्जों की कहानी ’ हा रोमँटीक थ्रिलर चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे.
‘दो लफ्जों की कहानी ट्रेलर आऊट
रणदीप हुडा हा सरबजीत चित्रपटामुळे चांगलाच फॉर्मात आहे. पण, त्याचा ‘दो लफ्जों की कहानी ’ हा रोमँटीक थ्रिलर चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे.रणदीप हुडा-काजल अग्रवाल यांची केमिस्ट्री यात दिसून येत आहे. त्यांचे इंटीमेट सीन, अॅक्शन पॅक फाईट सिक्वेन्स देखील पहावयास मिळणार आहेत. दिपक तिजोरी दिग्दर्शित चित्रपट हा मार्शल आर्ट्स फायटर आणि एका अंध मुलीची ही कथा आहे.तिला दृष्टी मिळवून देण्यासाठी त्याला पैसा कमवायचा असतो पण, त्यासाठी त्याला काय काय करावे लागते. याभोवती कथानक फिरते.">http://