‘सुल्तान’च्या स्क्रिनिंगला कॅट आली करणसोबत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 09:39 IST
सल्लूमियाँची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांच्यात आता ब्रेक अप झाल्याने भाईजानच्या आयुष्यात युलियाने प्रवेश केला. नुकताच ...
‘सुल्तान’च्या स्क्रिनिंगला कॅट आली करणसोबत ?
सल्लूमियाँची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांच्यात आता ब्रेक अप झाल्याने भाईजानच्या आयुष्यात युलियाने प्रवेश केला. नुकताच ईदला ‘सुल्तान’ रिलीज झाला. पण, त्याअगोदर झालेल्या सुल्तानच्या स्क्रिनिंगला मात्र, कॅट मित्र करण जोहर सोबत आली होती.वेल, करणसोबत का येत नाही? पण ती आली ना ? हे काय कमी आहे काय? याशिवाय तिथे सिद्धार्थ मल्होत्रा, रणदीप हुडा, अनुपम खेर, भूषण कुमार, साजिद नादियाडवाला, डेव्हीड धवन, रमेश तोरानी, हिमेश रेशमिया, सुभाष घई आदी आले होते. थोडक्यात काय, सलमानचा चित्रपट म्हटल्यावर सगळे येणारच...!