Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कहानी २’ चा टीजर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 11:20 IST

 काही थोडे थ्रिलर चित्रपट आहेत ज्यांच्याकडे प्रेक्षकवर्ग आकर्षित होतो. या यादीत ‘कहानी’ चित्रपटाचा क्रमांक लागतो. विद्या बालनच्या ‘कहानी’ चित्रपटाने ...

 काही थोडे थ्रिलर चित्रपट आहेत ज्यांच्याकडे प्रेक्षकवर्ग आकर्षित होतो. या यादीत ‘कहानी’ चित्रपटाचा क्रमांक लागतो. विद्या बालनच्या ‘कहानी’ चित्रपटाने बॉक्स आॅफीसवर चांगलीच कमाई केली होती.आता त्याचा सिक्वेल नाही पण दुसरा चित्रपट येतोय. त्याचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. विद्याने हा टीजर टिवटरवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ अनादर मदर आॅफ अ स्टोरी...’ सुजॉय घोष दिग्दर्शित या ‘कहानी २’ चित्रपटाकडून चांगल्याच अपेक्षा आहेत.चित्रपट २५ नोव्हेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे.}}}}