डिप्पी ठेवतेय पाऊलावर पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 17:18 IST
दीपिका पादुकोण ही ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, श्रीदेवी आणि माधूरी दीक्षित यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे. तेही एका जाहीरातीच्या ...
डिप्पी ठेवतेय पाऊलावर पाऊल!
दीपिका पादुकोण ही ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, श्रीदेवी आणि माधूरी दीक्षित यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे. तेही एका जाहीरातीच्या निमित्ताने.एका ब्रँडच्या जाहीरातीत एकामागोमाग या जुन्या अभिनेत्री येतात आणि त्यानंतर त्याच रूबाबात आणि सौंदर्याने भरपूर अशा वातावरणात दीपिकाही येते. ती देखील अतिशय सुंदर या जाहीरातीत दिसते आहे. जाहीरातीला ‘चेरी टू द केक’ म्हणजे शाहरूख खान आहे. बॅकग्राऊंडला त्याचा आवाज देण्यात आला आहे. }}}} ">पाहा इथे :