Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्सचे सेल्फी सेशन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 13:53 IST

साधारणपणे सेलिब्रिटी एकत्र आले आणि त्यांनी धम्माल केली असं आपण क्वचितच ऐकतो किंवा पाहतो. पण, नुकतेच आलिया भट्ट, सोनम ...

साधारणपणे सेलिब्रिटी एकत्र आले आणि त्यांनी धम्माल केली असं आपण क्वचितच ऐकतो किंवा पाहतो. पण, नुकतेच आलिया भट्ट, सोनम कपूर आणि परिणीती चोप्रा यांनी एकत्र येऊन एका रात्री सुपर फन सेल्फी घेतला. आलियाने मस्तपैकी किसी फेस केला होता. आणि इतरांनी स्माईली फेसेस केले होते.