Join us

श्रीदेवीच्या लेकीचे किसिंग फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:40 IST

चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता ती आणखी एका ...

चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता ती आणखी एका कारणासाठी चर्चेत आली आहे. जान्हवीचे प्रियकर शिखर पहारीयाबरोबरचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. महत्वाचं म्हणजे जान्हवीचा प्रियकर शिखर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेंचा नातू आहे. शिखर हा वीर पहरीयाचा भाऊ आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत वीर पहारीयाचे  प्रेमप्रकरण सुरू आहे.