Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनमचा सेक्सी फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 19:19 IST

फॅशनिस्टा सोनम कपूर ही खरंच बॉलीवूडमध्ये फॅशन आयकॉन समजली जाते. तिने ‘सावरियाँ’ मध्ये डेब्यू करून बॉलीवूडला नवी कोरी फॅशनिस्टा ...

फॅशनिस्टा सोनम कपूर ही खरंच बॉलीवूडमध्ये फॅशन आयकॉन समजली जाते. तिने ‘सावरियाँ’ मध्ये डेब्यू करून बॉलीवूडला नवी कोरी फॅशनिस्टा मिळवून दिली. तिने नुकताच तिचा एक सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.जेव्हा ती केवळ २३ वर्षांची होती. फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी हा तिचा फोटो क्लिक केलेला होता. या फोटोत ती शॉर्ट बलून हॉल्टर नेक ड्रेसमध्ये दिसत आहे.या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘अविनाश गोवारीकर शॉट धीस व्हेन आय वॉज २३! फ्लॅश बॅक फ्रायडे.’ सोनम कपूर ‘वीरें दी वेडिंग’ मध्ये करिना कपूर खान आणि स्वरा भास्कर सोबत दिसणार आहे.