सोनम म्हणते,‘कंगणा पुरस्कारास पात्र; दीपिका नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:45 IST
सोनम कपूर बिनधास्त अभिनय आणि बोल्ड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिचा प्रामाणिकपणा तिच्या करिअरचा अडसर ठरू लागला आहे. एका मुलाखतीदरम्यान, ...
सोनम म्हणते,‘कंगणा पुरस्कारास पात्र; दीपिका नाही’
सोनम कपूर बिनधास्त अभिनय आणि बोल्ड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिचा प्रामाणिकपणा तिच्या करिअरचा अडसर ठरू लागला आहे. एका मुलाखतीदरम्यान, ती म्हणते,‘ जर चर्चा नॉमिनेशन्स आणि पुरस्कारांची सुरू असेल तर दीपिका पदुकोन हिने अतिशय उत्तम अभिनयाचे सादरीकरण ‘पिकू’ मध्ये केले आहे. पण जर ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ विषयी चर्चा असेल तर मग कंगणाचा जवाब नाही. खरंतर, कंगणा हीच सर्व पुरस्कार आणि नॉमिनेशन्ससाठी पात्र आहे. अॅज कम्पेयर टू डिप्पी.’