Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम-परीची मजामस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 11:38 IST

धम्माल, मस्ती करावयाची म्हटल्यास परिणीती सर्वांत पुढे असते. आणि तिच्यासोबत सोनम कपूर, अर्जुन कपूर असल्यावर मग काय ? विचारायचं ...

धम्माल, मस्ती करावयाची म्हटल्यास परिणीती सर्वांत पुढे असते. आणि तिच्यासोबत सोनम कपूर, अर्जुन कपूर असल्यावर मग काय ? विचारायचं काही कामच नाही. परिणीतीने नुकताच एक व्हिडिओ टिष्ट्वटरवर पोस्ट केला असून सोनमही खुप मस्तीच्या मुडमध्ये दिसते आहे. सोनाक्षी आणि सोनम या दोघीही स्रॅपचॅटवर असून त्या सोशल मीडीयावरही तितक्याच अ‍ॅक्टिव्ह आहेत.}}}}