Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल है हिंदुस्तानीच्या ग्रँड फिनालेमध्ये सोनाक्षीची धमाल, मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

नुकताच म्युझिकल रिअॅलिटी शो दिल है हिंदुस्तानीचा ग्रँड फिनाले पार पडला यावेळी नच बलियेची टीम याठिकाणी आली होती. नच बलिये सीझन 8ची जज सोनाक्षी भलत्याच मस्तीच्या मूडमध्ये दिसली. सोनाक्षी दिल है हिंदुस्तानीच्या मंचावर ठुमके लगावताना दिसली.

नुकताच म्युझिकल रिअॅलिटी शो दिल है हिंदुस्तानीचा ग्रँड फिनाले पार पडला यावेळी नच बलियेची टीम याठिकाणी आली होती. नच बलिये सीझन 8ची जज सोनाक्षी भलत्याच मस्तीच्या मूडमध्ये दिसली. सोनाक्षी दिल है हिंदुस्तानीच्या मंचावर ठुमके लगावताना दिसली. सोनाक्षीसह करण जोहर, कॉमेडीयन सिंह बॉयफ्रेंड हर्ष ही डान्सचा आनंद घेताना दिसला.रम्पर बादशाह आणि टेरेंस लुईस यांची मस्तीही याठिकाणी पाहायला मिळाली.नच बलिये सीझन 8 आणि दिल है हिंदुस्तानच्या टीमने कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ दिली.सोनाक्षीचा दिलखुलास अंदाज कॅमेऱ्यात टिपण्यात आली.रम्पर बादशाह आणि करण जोहरने ही स्टेजवर आपला जालवा दाखवायला विसरले नाहीत.सोनाक्षी सिन्हाने यावेळी व्हाइट कलरच्या वनपीस परिधान केला होता ज्यात ती खूप हॉट दिसत होती.