Join us

सोनाक्षी-अमाल येणार पुन्हा एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 09:45 IST

‘आज मूड इश्कोहोलिक है’ गाणे आठवतेय ना? ज्यात सोनाक्षी अत्यंत बेधुंद होऊन डान्स करतेय. आणि तिच्यासोबत अमाल मलिक पण दिसतोय. विशेष म्हणजे हे गाणे तिने म्हटले होते. त्या गाण्याने चाहत्यांवर बरेच दिवस मोहिनी घातली होती.

 ‘आज मूड इश्कोहोलिक है’ गाणे आठवतेय ना? ज्यात सोनाक्षी अत्यंत बेधुंद होऊन डान्स करतेय. आणि तिच्यासोबत अमाल मलिक पण दिसतोय. विशेष म्हणजे हे गाणे तिने म्हटले होते. त्या गाण्याने चाहत्यांवर बरेच दिवस मोहिनी घातली होती.आता म्हणे ते दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. चित्रपटांसोबतच ती आता गायनाच्या क्षेत्रातही उतरू पाहत आहे. वाह...हे तर चांगलेच आहे सोना. कदाचित अमाल देखील सोनाक्षीसाठी गाणे संगीतबद्ध करून गाणार देखील आहे.हे गाणे प्रेमगीत असून टी-सीरीज निर्मित असणार आहे. सोनाक्षी तिच्या आवाजावर सध्या लक्षकेंद्रित करत आहे. वेल, सोना आमचा तुझ्या गाण्यावर आणि तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘इश्कोहोलिक’ व्हायला आम्ही तयार आहे. ">http://