Join us
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांत इतकी बदलली मंदिरा बेदी, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिची गणना इंडस्ट्रीतील सर्वाधिक फिट अभिनेत्रींमध्ये केली जाते. ४५ वर्षीय मंदिरा नेहमीच तिच्या फिटनेसवरून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मंदिराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती चक्क साडी परिधान करून पुशअप्स मारताना दिसत होती. आता तिने आणखी एक फोटो शेअर केला असून, हा फोटो वीस वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये मंदिरा एकदमच वेगळ्या अंदाजात बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर वीस वर्षांत मंदिरामध्ये झालेला बदलही स्पष्टपणे दिसून येत आहे.

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिची गणना इंडस्ट्रीतील सर्वाधिक फिट अभिनेत्रींमध्ये केली जाते. ४५ वर्षीय मंदिरा नेहमीच तिच्या फिटनेसवरून चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मंदिराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती चक्क साडी परिधान करून पुशअप्स मारताना दिसत होती. आता तिने आणखी एक फोटो शेअर केला असून, हा फोटो वीस वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये मंदिरा एकदमच वेगळ्या अंदाजात बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर वीस वर्षांत मंदिरामध्ये झालेला बदलही स्पष्टपणे दिसून येत आहे. मंदिरा बेदीमंदिरा बेदीमंदिरा बेदी२० वर्षांत इतकी बदलली मंदिरा बेदी, पाहा फोटो!२० वर्षांत इतकी बदलली मंदिरा बेदी, पाहा फोटो!२० वर्षांत इतकी बदलली मंदिरा बेदी, पाहा फोटो!