Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मॉल बजेट तरी सुपरहिट .

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:48 IST

या वर्षी सुपर हिट दर्जा केवळ चार चित्रपटांना मिळाला. सुपरहिटच्या यादीत बजरंगी भाईजान नंतर स्माल बजेट सिनेमांची वर्णी लागली ...

या वर्षी सुपर हिट दर्जा केवळ चार चित्रपटांना मिळाला. सुपरहिटच्या यादीत बजरंगी भाईजान नंतर स्माल बजेट सिनेमांची वर्णी लागली आहे. यात तनू वेड्स मनू रिटन्स्, प्यार का पंचनामा व हेट स्टोरी 3 चा उल्लेख करता येईल. या तिन्ही चित्रपटांचे बजेट बजरंगी भाईजानहून कमी होते. 'प्यार का पंचनामा' केवळ 6.20 कोटी रुपयांत तयार झाला तरी तो चांगला चालला.