धीस टाईम आलियाज मॅजिक - इम्तियाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:10 IST
दिग्दर्शक इम्तियाज अली रणबीर कपूरवर फारच खुश दिसतोय. आता पुन्हा एकदा तो रणबीरला सोबत घेऊन चित्रपट साकारतोय. रॉकस्टार आणि ...
धीस टाईम आलियाज मॅजिक - इम्तियाज
दिग्दर्शक इम्तियाज अली रणबीर कपूरवर फारच खुश दिसतोय. आता पुन्हा एकदा तो रणबीरला सोबत घेऊन चित्रपट साकारतोय. रॉकस्टार आणि तमाशा नंतर आता पुन्हा टीम तयार करण्याच्या मागे तो दिसतो आहे. कळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट सोबत रणबीर कपूर अशी जोडी त्यांनी एकत्र आणली आहे. हे दोघे मात्र प्रथमच एकत्र दिसतील. वेल! रणबीर तुझे चित्रपट हिट होऊ की फ्लॉप; तुझी डिमांड मात्र वाढतांनाच दिसतेय.