‘शिवाय’ मधील सायेशाचा फर्स्ट लुक आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 14:57 IST
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘शिवाय’ चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचे शूटींग बल्गेरियात होत असून नुकताच चित्रपटातील अभिनेत्री सायेशाचा फर्स्ट लुक ...
‘शिवाय’ मधील सायेशाचा फर्स्ट लुक आऊट !
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘शिवाय’ चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचे शूटींग बल्गेरियात होत असून नुकताच चित्रपटातील अभिनेत्री सायेशाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे.सायेशाने तिचा लुक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे,‘हिअर कम्स माय फर्स्ट लुक फ्रॉम शिवाय. ’ चित्रपटातुन ती बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. दोन दºयांमध्ये तिचा चेहरा दिसत आहे. ‘शिवाय’ दिवाळीच्या दरम्यान रिलीज होणार आहे.