Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बँग बँग २’ साठी सिद्धार्थ घेतोय प्रचंड मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:59 IST

सिद्धार्थ मल्होत्रा याला २०१५ या वर्षापासून अनेक प्रोजेक्ट्स मिळत आहेत.  सध्या तो ‘बँग बँग २’ या ‘बँग बँग’ च्या ...

सिद्धार्थ मल्होत्रा याला २०१५ या वर्षापासून अनेक प्रोजेक्ट्स मिळत आहेत.  सध्या तो ‘बँग बँग २’ या ‘बँग बँग’ च्या सिक्वेलसाठी शूटींग करत आहे. चित्रपटासाठी तो खुप मेहनत घेतो आहे म्हणे. तो त्याच्या कॅलरीज जीममध्ये व्यायाम करून घालवताना दिसत आहे.याअगोदर त्याने ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ चित्रपटात काम केले होते. सध्या त्याची ‘बार बार देखो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गडबड सुरू आहे. बार बार देखोसोबतच त्याच्यावर आता ‘बँग बँग २’ च्या यशाची देखील जबाबदारी आहे. वेल, आता पाहूयात कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळते.