अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे निधन झाले. रविवारी रात्री गुडगावस्थित एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्वेता नंदा बच्चनचे सासरे राजन नंदा यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 09:41 IST
FOLLOW US :