Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंगम ३’ मध्ये श्रुती बनणार पत्रकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 14:58 IST

दाक्षिणात्य ब्युटी श्रुती हसन सध्या ‘सिंगम ३’ या चित्रपटासाठी विशाखापट्टणम येथे शुटींग करते आहे. यात तिने पत्रकाराची भूमिका साकारली ...

दाक्षिणात्य ब्युटी श्रुती हसन सध्या ‘सिंगम ३’ या चित्रपटासाठी विशाखापट्टणम येथे शुटींग करते आहे. यात तिने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,‘ श्रुतीच्या भूमिकेचे नाव विद्या असून ती सुरीयाला मोठ्या केसमध्ये अडकण्यापासून वाचवते. ’या महिनाअखेर पर्यंत श्रुती ‘एस ३’ साठी शूटींग करणार आहे. त्यानंतर ती वडील कमल हसन यांच्या ‘सबाश नायडू’ मध्ये काम करणार आहे. हरी दिग्दर्शित ‘एस ३’ हा ‘सिंगम’ चा तिसरा भाग आहे. ज्यात अनुष्का शेट्टी ही महत्त्वाच्या भूमिकेत होती.