महानायक अमिताभ बच्चनसह या सेलिब्रिटींनी दिला श्रीदेवीला साश्रुनयनांनी निरोप, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 20:27 IST
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन झाल्या असून, त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. अभिनेते, ...
महानायक अमिताभ बच्चनसह या सेलिब्रिटींनी दिला श्रीदेवीला साश्रुनयनांनी निरोप, पाहा फोटो!
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन झाल्या असून, त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांच्यासह तमाम सेलिब्रिटींनी साश्रुनयनांनी श्रीदेवी यांना अंतिम निरोप दिला. श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.