Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरने दिसली बेगम जानच्या स्पेशल स्क्रिनिंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

मुकेश भट्ट आणि महेश भट्ट यांच्या बॉलिवूमधल्या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जान या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळू बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

मुकेश भट्ट आणि महेश भट्ट यांच्या बॉलिवूमधल्या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त विद्या बालन हिची मुख्य भूमिका असलेल्या बेगम जान या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळू बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. श्रद्धा कपूर चित्रपटाच्या स्क्रिनिगला आणि भट्ट क्रम्पला शुभेच्छा देण्यासाठी आली होती. श्रद्धा सध्या तिच्या हाफ गलफ्रेंड या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.आदित्य रॉय कपूर स्क्रिनिंगच्या ठिकाणी आला होता.पूजा भट्ट आणि दीपक तिजोरी ही दिसले. गेल्या अनेक वर्षांपासून पूजाने स्वत:ला बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर ठेवले आहे.सलिम खान कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना.अनुपम खेर स्पोर्टी लूकमध्ये याठिकाणी दिसले.