Join us

‘ओके जानू’ मध्ये श्रद्धा-आदित्य इंटिमेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 11:11 IST

 शाद अली यांचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ हा चित्रपट तमीळ मधील ‘ओके कन्मणी’ वर आधारितआहे. यात ‘आशिकी २’ ची ...

 शाद अली यांचा आगामी चित्रपट ‘ओके जानू’ हा चित्रपट तमीळ मधील ‘ओके कन्मणी’ वर आधारितआहे. यात ‘आशिकी २’ ची जोडी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर दिसणार आहेत. ते दोघेही या चित्रपटासाठी इंटिमेट सीन्सचे शूटिंग करत आहेत. हा चित्रपट ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपवर आधारित आहे. हा सीन त्यांच्या चित्रपटातील पहिल्या रोमान्सचा असणार आहे.