Join us

‘उडता पंजाब’ ची शूटिंग संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 12:08 IST

 ‘जब वी मेट’ नंतर शाहीद क पूर आणि करिना कपूर आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. करिनाने ...

 ‘जब वी मेट’ नंतर शाहीद क पूर आणि करिना कपूर आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. करिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे पुन्हा एकदा ‘जब वी मेट’ केमिस्ट्री सादर करणार आहोत.पण पाहू यात नेमकी कशी केमिस्ट्री ते दोघे साकारणार आहेत. ‘उडता पंजाब’ चित्रपटाची शूटिंग नुकतीच संपली आहे. ‘ईश्किया’ दिग्दर्शक अभिषेक चौबे यांचा हा चित्रपट पंजाबमधील समस्येवर आधारित आहे.आलिया भट्ट, पंजाबी गायक, अभिनेता दिलजित दोसंघ हे देखील मुख्य भूमिकेत असतील. दिलजित दोसंग यांचा हा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे ते चित्रपटाविषयी खुप उत्साहित आहेत. }}}}