Join us

शुटिंग पुन्हा सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 11:21 IST

देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने आता तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ साठी शूटिंग करण्यास सुरूवात केली आहे. ती यात ...

देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने आता तिचा आगामी हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ साठी शूटिंग करण्यास सुरूवात केली आहे. ती यात खलनायिका व्हिक्टोरियाची भूमिका करणार आहे. ती अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोमध्ये बिझी होती. तिने नुकतीच त्याची शूटिंग पूर्ण केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड केला आहे. ज्यात लिहिले आहे की, अ‍ॅज द सी ब्रीझ किसेस माय हेअर...वी हॅव अ कॉन्वरसेशन...द कार्इंड ओन्ली वी कॅन हॅव...बेवॉच व्हिक्टोरिया इज बॅक!