‘क्वांटिको’ ची शूटिंग संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 14:46 IST
प्रियंका चोप्राची थ्रिलर सीरीज ‘क्वांटिको’ ची शूटिंग संपली आहे. पीसीने सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहे की,‘ ती मॉनट्रिअलला ...
‘क्वांटिको’ ची शूटिंग संपली
प्रियंका चोप्राची थ्रिलर सीरीज ‘क्वांटिको’ ची शूटिंग संपली आहे. पीसीने सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहे की,‘ ती मॉनट्रिअलला मिस करते आहे. आणि शो च्या टीमला ती खुप मिस करते आहे.असे वाटतेय की, एका काळाचा शेवट झाला आहे. पण याचे गाणे खुप छान आहे. मी जिथेही जाते तिथे हेच गाणे गुणगुणत असते. मी संपूर्ण टीमला मिस करते आहे.’