Join us

‘हाऊसफुल्ल ३’ ची शूटिंग संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 14:49 IST

दिग्दर्शक साजिद-फरहाद सामजी यांचा आगामी कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल्ल ३’ ची शूटिंग संपली आहे. यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश ...

दिग्दर्शक साजिद-फरहाद सामजी यांचा आगामी कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल्ल ३’ ची शूटिंग संपली आहे. यात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नर्गिस फाखरी, लिसा हेडन, जॅकलीन हे आहेत.रितेशने चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचा फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आहे. ज्यातून कळतेय की, चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. फोटो पोस्ट करून कॅप्शन टाकले आहे की,‘ इटस अ रॅप : हाऊसफुल्ल ३’