Join us

गौरी शिंदेच्या चित्रपटाची शूटिंग संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 12:45 IST

 आलिया भट्ट ही गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपटाची शूटिंग करत होती. नुकतीच संपूर्ण शूटिंग पार पडली आहे. गौरीने आलियासोबतचा ...

 आलिया भट्ट ही गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपटाची शूटिंग करत होती. नुकतीच संपूर्ण शूटिंग पार पडली आहे. गौरीने आलियासोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.तिने कॅप्शन दिले आहे की,‘इट्स रॅप! विथ माय फेव्हरेट गर्ल आलिया...विल मिस शूटिंग विथ यू डॉल फनटाईम्स गर्ल्स रॉक.’ इझंट दॅट स्वीट? ’त्याला आलियाने रिप्लाय दिला की,‘ आह...विल मिस मिस मिस यू...इट्स अ रॅप अ‍ॅण्ड हाऊ थँक यू,...’ यात आलिया शाहरूख  खानसोबत दिसणार असून त्याच्यासोबतचे काही सेल्फीज देखील सोशल मीडियावर अपलोड केले होते.