Join us

Shocking : ​परिवारासोबत चुकूनही पाहू नका "हे" बॉलिवूडचे चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 18:28 IST

-Ravindra Moreबॉलिवूडचे असे काही चित्रपट ज्यात बोल्ड सीनसोबतच असे काही दृश्य आहेत, जे आपण परिवारासोबत पाहू शकत नाही. ...

-Ravindra Moreबॉलिवूडचे असे काही चित्रपट ज्यात बोल्ड सीनसोबतच असे काही दृश्य आहेत, जे आपण परिवारासोबत पाहू शकत नाही. चला जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...* बी.ए.पास:या चित्रपटात बोल्ड सीनबरोबरच असे बरेच आश्चर्यचकित करणारे दृश्य आहेत जे मानसिकरुपातही दर्शकांना अचंबित करु शकतात.* मर्डर: मल्लिक शेरावत आणि इमरान हाशमी यांनी या चित्रपटात एवढे बोल्ड सीन दिले आहेत, जे आपण परिवारासोबत पाहूच शकत नाही. * जिस्म: बिपाशा बसु आणि जॉन अब्राहम यांनी या चित्रपटात खूपच हॉट सीन्स दिले आहेत. या चित्रपटाला खूप अ‍ॅवार्डदेखील मिळाले आहेत. मात्र असे सीन्स परिवारासोबत कसे पाहू शकतो. * एक छोटी सी लव स्टोरी: या चित्रपटात मनीषा कोइरालाला आपल्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलासोबत शारीरिक संबंध बनविताना दाखविण्यात आले आहे. म्हणून  या चित्रपटाला आपण पूर्ण परिवारासोबत पाहू शकत नाही. * लव सेक्स और धोखा:या चित्रपटात कित्येक बोल्ड सीन्स आहेत. त्यामुळे लोकांनी या चित्रपटाला खूपच पसंती दिली होती. मात्र चुकू नही हा चित्रपट परिवारासोबत पाहू नका. * जूली:नेहा धूपियाने या चित्रपटात बरेच हॉट सीन दिले होते, ज्याकारणाने हा चित्रपट कॉन्ट्रोवर्शियल राहिला. * मस्तराम:या चित्रपटाचे बोल्ड पोस्टरमुळे बरीच कॉन्ट्रवर्सी झाली होती. बºयाच ठिकाणी हा चित्रपट बॅन करण्यात आला होता.* हेट स्टोरी:चित्रपटाची मुख्य अभिनेत्री पालोअी डॅम या चित्रपटात कित्येक लोकांसोबत शारीरिक संबंध बनविते. यामुळे परिवारासोबत हा चित्रपट अजिबात पाहू नका.* हवस:या चित्रपटात एक मुलगी लग्नानंतर आपल्या पतीशिवायदेखील दुसºया व्यक्तीसोबत संबंध ठेवते. त्यामुळे असे सीन आपण परिवारासोबत नाही पाहू शकत.