Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्याला फिटनेस बाबत टीप्स देताना दिसते मात्र यावेळी शिल्पा फिटनेसबाबत नाहीतर ब्युटीबद्दल टीप्स देते आहे. मुंबईत झालेल्या एका मेकअप अॅकेडमीच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला आली होती.

शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्याला फिटनेस बाबत टीप्स देताना दिसते मात्र यावेळी शिल्पा फिटनेसबाबत नाहीतर ब्युटीबद्दल टीप्स देते आहे. मुंबईत झालेल्या एका मेकअप अॅकेडमीच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला आली होती. यावेळी शिल्पाचा अंदाज ग्लॅमरस दिसला.शिल्पा शेट्टीच्या हस्ते मेकअप अॅकेडमीचे उद्धाटन करण्यात आले.शिल्पाने कॅमेऱ्यासमोर अशी मस्त स्माईल दिली.शिल्पा यावेळी स्वत:चा मेकअप एन्जॉय करताना दिसली.