shashi Kapoor's christmas brunch
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 15:18 IST
बी टाऊनमध्ये सध्या ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम आहे. शशी कपूर यांनी ख्रिसमसनिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. यापार्टीत कपूर परिवारातील
shashi Kapoor's christmas brunch
बी टाऊनमध्ये सध्या ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम आहे. शशी कपूर यांनी ख्रिसमसनिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. यापार्टीत कपूर परिवारातील ऋषी कपूर पार्टीला जाताना. निती सिंगही मुली आणि नातीसह ख्रिसमस पार्टीत सहभागी झाली. करिश्मा आपल्या दोन मुली आणि आई बबितासह ख्रिसमस पार्टीत अवरतली. करिश्मा कपूरने यावेळी परिधान केलेला स्कर्ट आणि टॉप तिला शोभून दिसत होता. रणवीर कपूर कूल अंदाजात अवतरला.