‘शिवाय’ सेटवरचे फोटो शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:08 IST
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी चित्रपट ‘शिवाय’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बल्गेरियात चित्रपटाची शूटिंग सुरू असून सेटवरचे ...
‘शिवाय’ सेटवरचे फोटो शेअर
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी चित्रपट ‘शिवाय’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बल्गेरियात चित्रपटाची शूटिंग सुरू असून सेटवरचे काही फोटो अजय देवगण याने टिवटर वर शेअर केले आहेत. त्याने फोटोला कॅप्शन टाकले आहे की,‘ शिवाय स्नीक पिक अॅट बल्गेरिया.’ चित्रपटातील काही शॉट्स हैदराबाद, मुंबईत शूट करण्यात येणार आहेत. यात सायेशा सैगल, अबीगेल ईम्स, एरिका कार, अली काझमी आणि जब्झ फारूखी हे सर्वजण असतील. चित्रपट २८ आॅक्टोबर २०१६ रोजी रिलीज होणार आहे.