शमा करणार धमाका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 14:40 IST
टेली जगतातील हॉट मॉडेल शमा सिकंदर हिने सध्या खुपच हॉट वातावरण तयार केले आहे. तिचा आत्मविश्वास आणि पर्सनॅलिटी पाहूनच ...
शमा करणार धमाका?
टेली जगतातील हॉट मॉडेल शमा सिकंदर हिने सध्या खुपच हॉट वातावरण तयार केले आहे. तिचा आत्मविश्वास आणि पर्सनॅलिटी पाहूनच कुणालाही वाटावं की, ही आपल्या अल्बमची मॉडेल होऊच शकते. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.ज्यात ती एका पूल चेअरवर आराम करते आहे. त्याला तिने कॅप्शन दिले आहे की,‘समव्हेअर इन द मिडल आॅफ इनडोअर अॅण्ड आऊटडोअर!’ शमाने याअगोदर ‘सेक्सोहोलिक’ या शॉर्ट मुव्हीत काम केले आहे. तिने यात खुपच बोल्ड लूक दिला आहे. तसेच ती ‘यह मेरी लाईफ हैं’ या हॉट शो मध्ये देखील होती. ती लवकरच आता एका नव्या लूकमध्ये धमाका करणार आहे.