दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर रेमो डिसूजा याची डान्स फ्रेन्चाइजी ‘एबीसीडी’ या चित्रपटाचा तिसरा भाग कायम चर्चेत आहे. ‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन हिचा. होय, कोरिओग्राफर शक्ती मोहन ‘एबीसीडी 3’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. शक्तीच्या चाहत्यांसाठी ही नव्या वर्षाची ट्रिट म्हणायला हवी.
शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 10:15 IST
‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन
शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!!
ठळक मुद्देरेमो डिसूजासोबत ‘डान्स प्लस 4’ हा डान्स रिअॅलिटी शो जज करत असताना शक्तीला हा चित्रपट मिळाला. रेमोने स्वत: शक्तीला या चित्रपटाची आॅफर दिली.