Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ शाहरूखच्या सासºयांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:40 IST

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचे सासरे कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.  नवी दिल्लीच्या एस्काटर्स रूग्णालयात उपचारादरम्यान ...

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचे सासरे कर्नल रमेशचंद्र छिब्बर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.  नवी दिल्लीच्या एस्काटर्स रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त मिळताच, शाहरूख व त्याची पत्नी गौरी दिल्लीसाठी रवाना झाले. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्याच्या पट्टी गावात राहणारे कर्नल छिब्बर यांनी सविता यांच्या विवाह केला होता. १९७० मध्ये ते दिल्लीला राहायला आले आणि येथेच स्थायिक झाले. छिब्बर  गौरी व  मुलगा विक्रांत असे दोन मुले आहेत.