शाहरूख-काजोलच्या मैत्रीचा नवा तडका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 12:27 IST
‘कुछ कुछ होता हैं’ या चित्रपटातील काजोल आणि शाहरूख खान यांची मैत्री ही आजही सर्वांच्या स्मरणात आहे. तशाच मैत्रीचे ...
शाहरूख-काजोलच्या मैत्रीचा नवा तडका!
‘कुछ कुछ होता हैं’ या चित्रपटातील काजोल आणि शाहरूख खान यांची मैत्री ही आजही सर्वांच्या स्मरणात आहे. तशाच मैत्रीचे नवे स्वरूप आता ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये पहावयास मिळणार आहे.रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यात तशा मैत्रीचे काही सीन्स साकारण्यात आले आहेत. ते दोघे या लुकमध्ये फारच क्युट दिसत आहेत. करण जोहरने काजोल-शाहरूखसोबतचा एक फोटो रणबीर-अनुष्का सोबत शेअर केला आहे.त्यात ही जोडी अत्यंत क्यूट दिसत आहे. या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ सम थ्रोबॅक्स आर मंडेमोटिवेशन..ऐ दिल हैं मुश्किल..धीस दिवाली...’