Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख-इम्तियाजला मिळाले ‘घटिया टीशर्ट ’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 14:27 IST

 दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘द रिंग’ या आगामी चित्रपटात अनुष्का शर्मा आणि शाहरूख खान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

 दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘द रिंग’ या आगामी चित्रपटात अनुष्का शर्मा आणि शाहरूख खान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चित्रपटाचे शूटींग अ‍ॅमस्टरडॅम येथे सुरू असून तेथील लेटेस्ट फोटो नेहमी शाहरूख आणि अनुष्का शेअर करत असतात.नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘वी ट्रुली हॅड अ  ब्लास्ट द लास्ट टू विक्स विथ दिज सुपरस्टार फ्रॉम इंडिया.मेनी थँक्स टू शाहरूख, अनुष्का, इम्तियाज अ‍ॅण्ड व्होल द क्यू्र फॉर युअर डिव्होशन, एनर्जी अ‍ॅण्ड द वंडरफुल कोलॅबोरेशन.’ या फोटोबद्दल बोलतांना शाहरूखने म्हटले आहे की,‘मैंने अ‍ॅमस्टरडॅम मैं फिल्म बनाये और बदले मैं मुझे यह घटिया टी-शर्ट मिली.’