Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख-दिव्या सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:23 IST

शाहरुख-दिव्या सेल्फीकरण जोहर आणि फराह खान हे शाहरूखचे खुप खास मित्र आहेत. तरीही शाहरूख खानला एक 'बेस्ट फ्रे ...

शाहरुख-दिव्या सेल्फीकरण जोहर आणि फराह खान हे शाहरूखचे खुप खास मित्र आहेत. तरीही शाहरूख खानला एक 'बेस्ट फ्रे ंड आहे. ती म्हणजे दिव्या सेठ. त्याने नुकताच तिच्यासोबत एक सेल्फी काढला आहे. त्याने तो सेल्फी ट्विटरवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की, 'माय बेस्टेस्ट फ्रेंड दिव्या, जिने मला अँक्टिंग क्षेत्रात आणले.