Shahid Kapoor celebrates his birthday in advance
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 13:57 IST
शाहिद कपूरचा बर्थ येत्या 25 फेब्रुवारीला आहे त्या आधीच त्यांने आपल्या जवळच्या मित्रांसाठी प्री बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. शाहिद आपल्या प्री बर्थ डे पार्टीत खूप एक्सायटेड दिसला .
Shahid Kapoor celebrates his birthday in advance
शाहिद कपूरचा बर्थ येत्या 25 फेब्रुवारीला आहे त्या आधीच त्यांने आपल्या जवळच्या मित्रांसाठी प्री बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. शाहिद आपल्या प्री बर्थ डे पार्टीत खूप एक्सायटेड दिसला . शाहिद कपूर बर्थ डेचा केप कापताना. शाहिद कपूरच्या बर्थ डे च्या ठिकाणी बहिण सना कपूर ही हजर होती. अभिनेत्री दीपिका पादुकोण गोल्डन कलरच्या पँटमध्ये दिसली. आलिया भट्ट तिच्या हटके स्टाईलमध्ये आली होती. सोनाक्षी सिन्हा तिच्या यो-यो अंदाजात दिसली. कॅटरिना कैफला ब्लॅक कलरच्या गाऊऩमध्ये भलतीच हॉट दिसत होती. शाहिदच्या बर्थ डे पार्टीत सगळ्यात लक्ष वेधले ते सारा खानने. एकता कपूर शाहिदच्या बर्थ डे पार्टीत आपल्या मित्रासह सहभागी झाली होती. शाहिद आणि मीरा राजपूतची हॉट केमिस्ट्री याठिकाणी पाहायला मिळाली.