शाहीद झाला ‘ब्रेनडेड’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:20 IST
शाहीद कपूर ‘उडता पंजाब ’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील काही सीन्स सेन्सॉर बोर्डाने कट केले असून वादाच्या भोवºयात ...
शाहीद झाला ‘ब्रेनडेड’!
शाहीद कपूर ‘उडता पंजाब ’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील काही सीन्स सेन्सॉर बोर्डाने कट केले असून वादाच्या भोवºयात चित्रपट अडकला आहे. तसेच तो त्याच्या बाळाचा बाबा देखील होणार आहे. त्यामुळे सध्या तो खुप खुश आहे.त्याच्या बाळासाठी त्याने स्वतंत्र रूम डिझाईन क रून घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोत त्याने फारच विचित्र चेहरा करून काहीतरी फनी करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याने या फोटोला कॅप्शन टाकले आहे की, ‘ ब्रेन-डेड’. सध्या हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे.