Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख-चुटकीची ‘जबरा साँग’ वर धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 10:08 IST

गौरव गेरा हा त्याची भूमिका ‘चुटकी’ साठी खुप प्रसिद्ध आहे. त्याने नुकताच शाहरख खानसोबत ‘जबरा साँग’ वर डबस्मॅश केला ...

गौरव गेरा हा त्याची भूमिका ‘चुटकी’ साठी खुप प्रसिद्ध आहे. त्याने नुकताच शाहरख खानसोबत ‘जबरा साँग’ वर डबस्मॅश केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरूखने प्रथमच गौरवसोबत असा व्हिडिओ केला आहे.ते दोघेही खुपच फनी आणि क्युट दिसत आहेत. चुटकीने आत्तापर्यंत बी-टाऊनच्या सेलिब्रिटी काजोल, करिना कपूर खान, अर्जुन कपूर आणि अनेक जणांसोबत असे व्हिडीओ केले आहेत.चुटकीची व्यक्तीरेखा आणि दुकानदार यांची व्यक्तीरेखा सोशल मीडियावर खुप गाजली. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘फॅन’ चित्रपटात शाहरूख खान गौरव या त्याच्या फॅनच्या भूमिकेत आहे.आर्यन हा सुपरस्टार अभिनेता आहे. चित्रपट १५ एप्रिलला रिलीज होणार असून शाहरूखच्या फॅन्समध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.