Join us

शाहरूख-परिणीतीची चॅटिंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 14:52 IST

शाहरूख खान आणि परिणीती चोप्रा हे नुकतेच ईडन गार्डन येथे भेटले होते. आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स यांच्या विरूद्ध ...

शाहरूख खान आणि परिणीती चोप्रा हे नुकतेच ईडन गार्डन येथे भेटले होते. आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स यांच्या विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स मॅचमध्ये ते दोघे भेटले. तिथे बराच वेळ त्यांनी चॅटिंग केली. वेल, ही तर चांगलीच गोष्ट आहे, की दोघेही जण एकत्र आले.