Join us

‘बाजीगर जोडी’ शाहरूख-शिल्पा एकत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 11:02 IST

 शाहरूख खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या जोडीला पाहिल्यास ‘बाजीगर’ चित्रपट आठवतो ना! अर्थात शिल्पाचा डेब्यू चित्रपट म्हणूनही बाजीगर ओळखला ...

 शाहरूख खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या जोडीला पाहिल्यास ‘बाजीगर’ चित्रपट आठवतो ना! अर्थात शिल्पाचा डेब्यू चित्रपट म्हणूनही बाजीगर ओळखला जातो. आता तब्बल २३ वर्षांनंतर ते दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.शिल्पाने त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ अ‍ॅण्ड गेस हू वॉज शूटींग नेक्स्ट डोअर, माय ‘बाजीगर’ फॉरेव्हर अ‍ॅट आय अ‍ॅम एसआरके यू आर चार्मिंग परसोनिफाईड आॅलवेज. सो लव्हली सीर्इंग यू.’शाहरूख आगामी ‘रईस’ आणि गौरी शिंदेंच्या ‘डिअर जिंदगी’ मध्ये आलिया भट्ट सोबत दिसणार आहे. तसेच शिल्पा तिची पुस्तके , क्रिकेट टीम आणि इतर प्रोजेक्ट्समध्ये सध्या बिझी आहे.