Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्रीच्या सेक्सी आणि हॉट फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:44 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने पदार्पणातच चित्रपटात दिले बोल्ड सीन आणि आली होती चर्चेत

 गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री नैना गांगुली चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती 'रंगीला' चित्रपटाच्या रिमेकमुळे चर्चेत आली होती. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. चित्रपटातल्या बोल्ड सीन्समुळे नैनाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. पण, आता तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट व सेक्सी फोटो शेअर केले आहे. 

नैनाने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोत तिने सेक्सी पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वी राम गोपल वर्मांच्या रंगीला सिनेमाच्या रिमेकचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या ट्रेलरमध्ये नैना गांगुलीचा बोल्ड व हॉट अवतार पहायला मिळाला होता.

या रिमेकचं नाव आहे ब्युटीफुल(Beautiful- an ode to Rangeela) यात नैनानं अनेक हॉट अदा दाखवल्या. या चित्रपटातून ती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे.

हा रंगीला चित्रपटाचा रिमेक असून नायक आणि नायिका दोघंही सर्वसामान्य परिस्थितीत वाढतात.

दोघंही एकमेकांच्या प्रेमात असतात. परंतु नायिका श्रीमंत होते. नंतर पैसा प्रेमाच्या आड येतो आणि मग काय होते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

नैना चित्रपटाच्या पदार्पणाआधीच खूप चर्चेत आली आहे.

टॅग्स :राम गोपाल वर्माबॉलिवूड