कॅमेरा बघताच ‘या’ स्टार डॉटर्सने लपविला चेहरा, शॉर्टमध्ये स्पाच्या बाहेर झाली स्पॉट, पाहा फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा जमाना असून, त्या नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असतात. नुकतीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेल स्पाच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कॅमेरे बघताच तिने चेहरा लपवित तेथून काढता पाय घेतला.
कॅमेरा बघताच ‘या’ स्टार डॉटर्सने लपविला चेहरा, शॉर्टमध्ये स्पाच्या बाहेर झाली स्पॉट, पाहा फोटो !
सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचा जमाना असून, त्या नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असतात. नुकतीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेल स्पाच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कॅमेरे बघताच तिने चेहरा लपवित तेथून काढता पाय घेतला. सारा नेहमीच कॅमेºयाला पोझ देत असते. परंतु यावेळेस तिने चेहरा लपविला. कदाचित विना मेकअप असल्याने तिने कॅमेºयासमोर पोझ देणे टाळले असावे. यावेळी साराने शॉर्ट्स घातले होते. व्हाइट शॉर्ट्स आणि पिंक कलरच्या टी-शर्टमध्ये सारा बघावयास मिळाली. तिच्या हातात पर्स आणि मोबाइल होता. सैफची मुलगी लवकरच अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.